• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित

जळगाव (प्रतिनिधी) –  येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा व रूग्णालयातील कान नाक घसा विभागाच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. जान्हवी बनकर यांना सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. मोरवाणी ईएनटी आणि लॅटरल स्कल बेस ग्रुप यांच्या वतीने,एमजीएम मेडिकल कॉलेज, कामोठे, नवी मुंबई येथे १३ ते १५ जून २०२५ दरम्यान सूक्ष्म कान शस्त्रक्रियेसाठी टेम्पोरल बोन डिसेक्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.या शैक्षणिक कार्यशाळेत डॉ. जान्हवी बनकर यांनी प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला.कार्यशाळेचे आयोजन ईएनटी आणि अॅनाटॉमी विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते.या उत्कृष्ट उपक्रमासाठी डॉ. जान्हवी बनकर यांना सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित त्यांना विभाग प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. श्रुती पाटील आणि डॉ. पंकजा बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.जान्हवी बनकर यांच्या यशाबददल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकीताई, डॉ वैभव, डॉ अनिकेत,डॉ. अक्षता पाटील यांच्यासह वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

Next Post

 ‘नॉर्मल डिलिव्हरीवरील कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा’ उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित

 ‘नॉर्मल डिलिव्हरीवरील कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा’ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon