• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

भडगाव शहरात पेठ भागात किरकोळ कारणावरून घडला प्रकार

भडगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पेठ भागात एका विवाहितेवर तिच्याच पतीने किरकोळ कारणावरून वाहनाद्वारे थेट जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. किरकोळ भांडणातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर टाटा नेक्सोन कार घालून, नंतर वाहन रिव्हर्स घेत तिला फरफटत नेले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या शरीरावर खोल जखमा व कातडी फाटली आहे. ही घटना १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादी तृप्ती रेवण पवार (वय ३२, रा. पेठ, भडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा पती रेवण प्रमोद पवार (रा. पाचोरा) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद केला. त्यानंतर आरोपीने तृप्ती यांची बहिण प्रियदर्शनी हिला शिवीगाळ व मारहाण केली.(केसीएन)पुढे मुलगी गार्गी हिला घेऊन जाण्याचा हट्ट धरला. फिर्यादी विवाहितेची बहीण व आई हे मुलीला घेण्यासाठी जवळ आले असताना फिर्यादीने वाहनात बसून कार थेट पत्नीच्या अंगावर घातली. तसेच वाहन रिव्हर्स घेऊन परत मागे घेऊन फरफटत नेले. ही घटना इतकी भयानक होती की, पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. पीडित महिलेच्या शरीरावर खोल जखमा झाले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गिरणा नदीपात्रात थरार, महसूल पथकाशी हुज्जतबाजी करून ५ ट्रॅक्टर पळविले !

Next Post

जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

विष प्राशन केल्याने अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 15, 2025
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

वृध्दाचे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले !

June 15, 2025
जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात होणार साजरा
1xbet russia

जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात होणार साजरा

June 15, 2025
शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

शिरसोली येथे मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

विष प्राशन केल्याने अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 15, 2025
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

वृध्दाचे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले !

June 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon