• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव शहरात बुधवारपासून महावितरणच्या परिक्षेत्रिय नाट्यस्पर्धा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

विविध राज्यातून संघ सहभागी होणार  

जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या कोकण परिक्षेत्रातील जळगाव, भांडूप, रत्नागिरी, नाशिक, सांघिक कार्यालय आणि कल्याण परिमंडलाच्या नाट्यस्पर्धा १८ जूनपासून जळगाव शहरात छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे होत आहेत.

महावितरणचे संचलन व प्रकल्प विभागाचे संचालक सचिन तालेवार, वित्त संचालक अनुदीप दिघे, वाणिज्यक संचालक  योगेश गडकरी, मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते व कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक  दिलीप जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यस्पर्धेचे १८ जून रोजी सकाळी १० वाजता उद्‍घाटन होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी असणार आहेत. कार्यक्रमास कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता सर्वश्री चंद्रमणी मिश्रा, भांडुपचे संजय पाटील, रत्नागिरीचे अनिल डोये, नाशिकचे सुंदर लटपटे यांच्यासह मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

जळगाव शहरात होणाऱ्या परिक्षेत्रिय नाट्यस्पर्धेत जळगाव परिमंडलाचे ‘झेंडा रोविला’, दि.१८ जून रोजी सकाळी ११ वाजता, भांडूपचे ‘कुसूम मनोहर लेले’, दुपारी ३ वाजता दि.१९ जून रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी परिमंडलाचे ‘आर्वत’, दुपारी नाशिकचे ‘दानव’, दि.२० जून रोजी सांघिक कार्यालयातर्फे सादर होणारे ‘मोक्षदाह’ हे नाटक सकाळी ११ वाजता तर दुपारी ३ वाजता कल्याण परिमंडलाचे ‘टर्निंग पॉईंट’ हे नाटक होईल. २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता पारितोषीक वितरणाने नाट्यस्पर्धेची सांगता होईल. असे जळगाव परिमंडल कार्यालयातर्फे कळविले आहे.


 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharatजळगाव शहरात बुधवारपासून महावितरणच्या परिक्षेत्रिय नाट्यस्पर्धा
Previous Post

पंढरपूर-मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाड्या धावणार

Next Post

अखेर अपात्रच : शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांचे अपील फेटाळले..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अखेर अपात्रच : शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांचे अपील फेटाळले..!

अखेर अपात्रच : शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांचे अपील फेटाळले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  
Uncategorized

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

June 15, 2025
खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी
1xbet russia

खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

June 15, 2025
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

बसस्थानकात पर्स लांबविणाऱ्या संशयित महिलेची कोठडीत रवानगी

June 15, 2025
घरांवर वीज कोसळली, वाहनांसह वस्तूंचे नुकसान
1xbet russia

शेतीकाम करताना वीज कोसळली, बालकासह ३ ठार, १ जखमी

June 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

June 15, 2025
खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

June 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon