• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तलवार, कोयता बाळगणाऱ्या तरुणाला एलसीबीकडून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
तलवार, कोयता बाळगणाऱ्या तरुणाला एलसीबीकडून अटक

बोदवड तालुक्यात शेलवड रस्त्यावर कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोदवड येथे तलवार आणि कोयता बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एकाला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बोदवड तालुक्यातील बोदवड ते शेलवड आणि महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकजण हातात तलवार आणि कोयता घेऊन दहशत करीत आहे. ही माहिती मिळताच, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविले. त्यानुसार संदीप पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ प्रितम पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र चौधरी यांना कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने बोदवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई केली. संशयित पुरुषोत्तम श्रावण वंजारी (वय-२६, रा.माळी वाडा, बोदवड, ता.बोदवड) हा त्याच्या ताब्यात तलवार आणि कोयता बाळगून दहशत माजवीत असताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून एकूण साडेचार हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

तरुणाला मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

खळबळ : मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाने तरुणीला रुजू पत्र देऊन फसवणूक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

खळबळ : मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाने तरुणीला रुजू पत्र देऊन फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त
Uncategorized

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
1xbet russia

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon