• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“मोफत वाळू” योजनेला प्रतिसाद : थोरगव्हाण येथे ६ लाभार्थ्यांना वाळू वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“मोफत वाळू” योजनेला प्रतिसाद : थोरगव्हाण येथे ६ लाभार्थ्यांना वाळू वाटप

यावल तहसीलदारांचा पुढाकार

यावल (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या घरकूल लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या “मोफत वाळू” योजनेला यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथून २३ मे रोजी औपचारिक सुरुवात करण्यात आली. घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. थोरगव्हाण गावांमध्ये एकूण सुमारे ८६ घरकूल मंजूर झाल्याने आज प्रत्यक्ष ६ लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्यात आली.

या उपक्रमामुळे गोरगरिबांचे घर बांधण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. या योजनेसाठी घरकूल मंजूर असलेले लाभार्थी पात्र असून महसूल विभागाकडून त्यांच्या नावाने अधिकृत पास देण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार रॉयल्टी आकारली जाणार नसली तरी रेती वाहतूक व छाननी खर्च लाभार्थ्याने स्वतः करावा लागणार आहे. वाळूचा वापर फक्त लाभार्थ्याच्या घरबांधणीसाठीच करता येणार असून, पास वर नमुद केलेल्या ठिकाणीच रेती पोहचण्यासाठी मुभा आहे.

मोफत वाळु वाटप योजनेच्या यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बा. का. पवार, तहसिलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे मंडळ अधिकारी सचिन जगताप, तलाठी विजयसिंग पाटील, सरपंच मनिषा समाधान सोनवणे, उपसरपंच लताबाई पाटील, पोलिस पाटील गजानन चौधरी , शिरागड सरपंच योगीता सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य प्रताप सोनवणे ग्रामसेवक जय कोळी, कोतवाल विजय भालेराव, ग्रामपंचायत सदस्य सुर्यभान पाटील , सामाजिक कार्यकर्ता समाधान सोनवणे, बाळु पाटील, तुषार ठोसरे व रेती वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते. योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे. तापी नदी पात्रातील वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


 

 

Tags: yawal tahsildar news
Previous Post

प्रशासनाची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई ; २ ट्रॅक्टर, हायवा वाहन जप्त !

Next Post

 यावल तालुक्यातील दिव्यांगाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 यावल तालुक्यातील दिव्यांगाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप

 यावल तालुक्यातील दिव्यांगाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon