• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेला पाचोरा शहरात सुरुवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेला पाचोरा शहरात सुरुवात

आ. किशोर पाटील यांच्या सूचनांनुसार कामकाज सुरु

पाचोरा (प्रतिनिधी) :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी पाचोरा शहरातील गटारी, नाले व भुयारी गटारांमधील गाळ काढण्याचे व चेंबर स्वच्छ करण्याचे काम पाचोरा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यंदा अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेला तातडीने स्वच्छता मोहिम सुरु करण्याचे निर्देश दिले. या आदेशानुसार नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्वरित कृती करत आरोग्य निरीक्षक तुषार नक्वाल यांना मोहिमेची जबाबदारी सोपवली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/05/WhatsApp-Video-2025-05-21-at-20.07.58.mp4

मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक ८ येथून करण्यात आली. यावेळी प्रभागातील जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. गटारी आणि भुयारी गटारांमध्ये वर्षभर साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची व रस्त्यांवर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छता मोहिमेचे काम नगरपालिका कर्मचाऱ्यांद्वारे युद्धपातळीवर सुरू असून, प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

स्वच्छता कामावेळी आरोग्य विभागाचे मुकादम पांडुरंग कोळी आणि भिकन गायकवाड यांनी देखरेख केली. पाचोरा शहरातील सर्व प्रभागांमध्ये ही मोहिम नियोजनबद्ध रितीने राबवली जाणार असून, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. शहरातील स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा सक्षम ठेवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असून, येत्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.


 

 

Tags: #pachora news #aa. kishor patil
Previous Post

तिकिटाचा काळाबाजार करणारा दलाल अटकेत, गुन्हा दाखल

Next Post

घरकुल योजनेबाबत तांत्रिक तक्रारी ; ऑनलाईन कॅम्प लावून अधिकाऱ्यांकडून निराकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरकुल योजनेबाबत तांत्रिक तक्रारी ; ऑनलाईन कॅम्प लावून अधिकाऱ्यांकडून निराकरण

घरकुल योजनेबाबत तांत्रिक तक्रारी ; ऑनलाईन कॅम्प लावून अधिकाऱ्यांकडून निराकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon