• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बॅटरी चोरी करणारे संशयित आरोपी अकोला जिल्ह्यातून २४ तासांत जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बॅटरी चोरी करणारे संशयित आरोपी अकोला जिल्ह्यातून २४ तासांत जेरबंद

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात अजिंठा चौफुली येथील चौधरी बॅटरी ट्रेडिंग नावाच्या दुकानातून ४१ हजार रुपये किमतीच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरी झाल्या होत्या.याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी चोरीचा २४ तासांत छडा लावत दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/05/WhatsApp-Video-2025-05-21-at-5.24.53-PM.mp4

अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांच्या चौधरी बॅटरी ट्रेडिंग दुकानाचे दि. १७ मे २०२५ रोजी मध्यरात्री लोखंडी शटर वाकवून अज्ञात चोरट्याने ४१ जुन्या बॅटऱ्या चोरल्या होत्या. या प्रकरणी १९ मे २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.(केसीएन)जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. संशयित आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी तेल्हारा, जि. अकोला येथून दोन संशयित आरोपींना जेरबंद केले.

पोलिसांनी दि. २० मे रोजी दुपारी १:४१ वाजता अजमदउल्ला अमानतउल्ला खान (वय २४, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि सैय्यद दानिश सैय्यद इस्माईल (वय २५, रा. घोडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला) या दोन आरोपींना अटक करण्यात आली.(केसीएन)त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या ३१ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ३० व्हीडी ६८७३) जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण ६,३१,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कारवाईत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे पो. उ. नि. राहुल तायडे, चंद्रकांत धनके, स. पो. उ. नि. दत्तात्रय बडगुजर, पो. ना. प्रदीप चौधरी, पो. को. सिद्धेश्वर डापकर, रतन गिते, योगेश बारी यांचा सहभाग होता. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या संशोधन समितीवर जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डाॅ. के.बी. पाटील यांची  निवड

Next Post

जळगावात २ लाखांचे मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा २४ तासांत अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात २ लाखांचे मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा २४ तासांत अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon