• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

समुपदेशनातून तणाव व आजारावर मात करीत गोदावरी स्कूलच्या कनिष्काचे निकालात यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
समुपदेशनातून तणाव व आजारावर मात करीत गोदावरी स्कूलच्या कनिष्काचे निकालात यश

पुर्ण वेळ समुपदेशकाची सुविधा असल्याने अनेक विदयार्थ्यांना लाभ

जळगांव :- गोदावरी सीबीएसई स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी व समुपदेशक लिना चौधरी यांच्या मदतीने तणाव व आजारावर मात करीत १० परिक्षेत ७२ टक्के मिळवत कनिष्का राहुल कुळकर्णी हिने यश प्राप्त केले आहे.पुर्ण वेळ समुपदेशक सुविधा असल्याने अनेक विदयार्थी व पालकांना लाभ होत आहे.
गेल्या दिड वर्षापासून पचन व पोटदुखीचा भयंकर त्रास असलेल्या कनिष्काचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याने निदान होत नव्हते. आजारपण, सततचा दवाखाना आणि तपासण्यातून अभ्यासाकडे दुर्लक्ष व तणाव निर्माण झाला होता. अशातच गेल्या ११ महिन्यापासून तिचे ८८ वर्षीय आजोबा आजारपणामूळे बेडवर असल्याने अत्यंत तणावात तिने दहावीचा अभ्यास सुरू केला. गोदावरी स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा,समुपदेश लिना चौधरी आणि वर्गशिक्षीका कविता पाटील यांनी तिची परिस्थीती ओळखून समुपदेशन व विशेष मार्गदर्शन सुरू केले.कनिष्काने देखिल आपले व आजोबांचे आजारपण तणावातून बाहेर येत रात्रदिवस एक करीत १० वी सीबीएसईत ७२ टक्के मिळवत यश प्राप्त केले. गोदावरी फॉउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णी यांची ती मुलगी आहे.  आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, ,संचालिका डॉ. केतकी पाटील ,हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,  न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील आणि शाळेच्या प्राचार्य सौं. नीलिमा चौधरी व सर्व शिक्षकांनी तसेच समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
अनेक वेळा आजारपण सततच्या तपासण्या आणि प्रचंड अभ्यास यामूळे विदयार्थ्यांवर तणाव निर्माण होवून परिणाम होत असतो व निराशा पदरी पडते पण कनिष्काचे पालक,प्रीन्सीपल निलीमा आणि आम्ही पालकांच्या संपर्कात राहत सतत समुपदेशन आणि  मार्गदर्शनातून तिला प्रोत्साहन दिल्याने हे शक्य झाले. – लिना चौधरी समुपदेशक

आजच्या परिस्थीतीत अभ्यासाचे ओझे आणि बदललेली जिवनशैली मूळे अनेकांना या परिस्थीतीतून जावे लागत आहे त्यामुळे शाळेच्या प्रशासनाने अनेक वर्षापासून समुपदेशनाचा हा उपक्रम सुरू ठेवला असून निश्चीतच त्याचा फायदा विदयार्थ्यांना व पालकांना होवून यश मिळवणे सोपे जाते.– प्रिन्सीपल निलीमा चौधरी गोदावरी स्कुल

संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्यासह शाळेतील समुपदेशक, प्रिन्सीपल निलीमा चौधरी आणि वर्गशिक्षीका कविता पाटील सर्व शिक्षक तसेच माझे वडील वैद्यकिय क्षैत्रात काम करीत असल्यामूळे तणावावर मात करत दिवस रात्र अभ्यास करीत यश मिळवल्याचा आनंद वाटतो मला वैद्यकिय तज्ञ व्हायची इच्छा आहे.– कनिष्का कुळकर्णी


 

 

Previous Post

कामावर जात असताना दुचाकीस्वार तरुणांना डंपरने दिली धडक, १ ठार २ जखमी

Next Post

भरधाव रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली ; अमळनेर येथील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली ; अमळनेर येथील घटना

भरधाव रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली ; अमळनेर येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon