• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुन्ह्यातील संशयिताने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून गळफास घेत केली आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुन्ह्यातील संशयिताने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून गळफास घेत केली आत्महत्या

अमळनेर शहरातील हॉटेलमधील घटना, अहमदाबादच्या तरुणाचे कृत्य

अमळनेर ( प्रतिनिधी ) : – गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे दाखल पोस्कोच्या गुन्ह्यातील  एका संशयित आरोपीने बसस्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १३ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहमदाबाद येथील सौरभ  शर्मा याने गेल्या पाच ते सहा दिवसापासून अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम.पी. या नावाने खोली भाड्याने घेतली होती. दररोज तो ११ वाजता उठवायला सांगायचा.(केसीएन)मात्र सोमवारी १२ रोजी त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगून ठेवले होते की, मला उशिरा उठवा. दुसऱ्या दिवशी दिनांक १३ मे रोजी दुपारी हॉटेलचे कर्मचारी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याने आवाज दिला नाही व दरवाजा आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न  केला असता आवाज आला नाही म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरवाजा तोडून आत डोकावले असता करणसिंगने चादर फाडून छताच्या कडीला गळफास घेतलेले दिसले. पोलिसांनी त्याला खाली उतरवून अधिक माहिती घेतली  असता त्याचे नाव सौरभ शर्मा असून तो अहमदाबाद येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.(केसीएन)त्याच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल आहे. त्याने मृत्यूपूर्वी आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करून “मी ऑपरेशन मौत जवळ पोहचलो आहे” असे म्हटले आहे. तसेच त्यांनी त्याच्या डायरीत त्याला फसवलेल्या मुलीचा व तिच्या नातेवाईकांचा उल्लेख केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्याच्याजवळील मोबाईल, डायरी व इतर साहित्य फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

१०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने पडल्या पार

Next Post

घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

कारच्या धडकेत युवक गंभीर

July 6, 2026
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

बनावट सोन्याचे तुकडे देऊन ६.१९ लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

July 6, 2026
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

पाचोरा येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; तरुणाविरुद्ध गुन्हा

July 6, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

मारहाण करून जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा

July 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

कारच्या धडकेत युवक गंभीर

July 6, 2026
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

बनावट सोन्याचे तुकडे देऊन ६.१९ लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon