• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी चोरी करणारी टोळी नाशिकमधून गजाआड, चार वाहने जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकी चोरी करणारी टोळी नाशिकमधून गजाआड, चार वाहने जप्त

चाळीसगावच्या गुन्ह्याचा उलगडा, एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी – चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाहेर जिल्ह्यातील एका अट्टल मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून चोरी केलेल्या २ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) हा त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड (रा. जळगाव फाटा, निफाड) आणि दादु संजय सोनवणे (रा. दरेगाव, ता. मालेगाव) यांच्यासोबत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून भगवान उर्फ लंगड्या याला जळगाव फाटा, निफाड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे साथीदार आकाश गायकवाड याला सटाणा (ता. सटाणा) आणि दादु सोनवणे याला दरेगाव (ता. मालेगाव) येथून अटक करण्यात आली.

पोलिसांनी या तिन्ही संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी चाळीसगाव शहर व तालुका भागातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांसाठी वापरलेली आणखी एक दुचाकी मोटारसायकल देखील आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ याच्यावर जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी आणि चोरीचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हवालदार मुरलीधर धनगर, पोलीस नाईक, महेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भुषण शेलार, सागर पाटील, मिलींद जाधव, दिपक चौधरी आणि पोलीस हवालदार भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Previous Post

अमृत आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी सीईओंचा दररोज व्हाट्सअपच्या माध्यमातून आढावा

Next Post

घरगुती सिलिंडरचा वाहनात गॅस भरण्यासाठी वापर, चौघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरगुती सिलिंडरचा वाहनात गॅस भरण्यासाठी वापर, चौघांना अटक

घरगुती सिलिंडरचा वाहनात गॅस भरण्यासाठी वापर, चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon