• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव तालुक्यातील ६९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव तालुक्यातील ६९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

शिरसोलीच्या दोन्ही गावांसह ३६ गावांवर येणार महिलाराज

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती तहसीलदार शितल राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी दि. २१ एप्रिल रोजी काढण्यात आल्या. यावेळी अनेक राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी १७, ओबीसी साठी ११ तर खुल्या संवर्गासाठी ३५ आरक्षण काढण्यात आले आहेत.

सदर तालुकानिहाय सभेला तहसीलदार शितल राजपूत, तहसीलदार राहुल वाघ, गटविकास अधिकारी सरला पाटील, म्हसावदचे मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, विस्तार अधिकारी धीरज बढे, महसूल सहाय्यक अश्विनी कोळी-वाघ, महसूल सहाय्यक गंगाधर सोनवणे उपस्थित होते. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीकरिता राखीव कुसुंबे खुर्द, उमाळे, मन्यारखेडा याशिवाय महिलासांठी ममुराबाद, वडली, वसंतवाडी यांचा समावेश आहे.(केजीएन)अनुसूचित जमातीमध्ये पाथरी, तरसोद, म्हसावद, सुभाषवाडी, रामदेव वाडी, विदगाव, डिक्साई, नांद्रा खुर्द, भोकर, तुरखेडा, सावखेडा खुर्द, निमगाव बुद्रुक, नांद्रा बुद्रुक, धानोरे बुद्रुक, नंदगाव, कठोरा, खेडीखुर्द यांचा समावेश आहे. यात विदगाव, तरसोद, म्हसावद, निमगाव बुद्रुक, धानोरे बुद्रुक, नंदगाव, खेडी खुर्द, नांद्रा बुद्रुक, तुरखेडे महिलांसाठी राखीव आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये असोदा, धामणगाव, धानवड, फूपनगरी, घार्डी, कुवारखेडे, फुपणी, रायपूर, रिधुर, शेळगाव, वावडदे या ११ ग्रामपंचायत निश्चित करण्यात आले आहेत. धामणगाव, धानवड, कुवारखेडे, शेळगाव, वावडदे, रिधुर या महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय शिल्लक राहिलेल्या एकूण ३५ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. यामध्ये शिरसोली प्र.बो., शिरसोली प्र. न., बेळी, आवार, बिलवाडी, जळगाव खुर्द, चिंचोली, वडनगरी, किनोद, भादली बुद्रुक, जळके, गाढोदे, पिलखेडे, जवखेडे, दापोरा, मोहाडी, कानळदा, भोलाणे हे महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय आमोदे बु.,आव्हाणे, भादली खुर्द, बोरनार, देऊळवाडा, डोमगाव, जामोद, कडगाव, कंडारी, करंज, लमांजन, लोणवाडी बुद्रुक, पळसोद, पिलखेडा, सावखेडा बुद्रुक, वराड बुद्रुक, विटनेर यांचाही सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षणात समावेश आहे.


 

 

Tags: जळगाव तालुक्यातील ६९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
Previous Post

मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Next Post

भडगाव तालुक्यातील ४९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भडगाव तालुक्यातील ४९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

भडगाव तालुक्यातील ४९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon