• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात वायूमुळे जळगावकरांना डोळ्यांचा त्रास, अग्निशमन दलासह आ. राजूमामा भोळे लक्ष ठेऊन !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अज्ञात वायूमुळे जळगावकरांना डोळ्यांचा त्रास, अग्निशमन दलासह आ. राजूमामा भोळे लक्ष ठेऊन !

पोलीस ग्राउंडवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे दुर्घटना ?

काहींना झाल्या उलट्या, २ ते ३ दवाखान्यात दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात संध्याकाळी शिवतीर्थ चौक ते स्टेडियम परिसरात असणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना अचानक डोळ्यांना चुरचुर होउ लागली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल कारणांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे पोलीस मैदानावर काही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्यामुळे हि घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आ. राजूमामा भोळे यांनी माहिती मिळताच, महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संध्याकाळी ५ वाजता काही सरकारी कार्यालये सुटतात. तर काही विद्यालये हे देखील याच वेळी सुटतात. नेमके याचवेळी शिवतीर्थ मैदान ते स्टेडियम परिसरात अचानकच नागरिकांच्या डोळ्यात चुरचुर होण्यास सुरुवात झाली.(केएचएन)तर काहींना असह्य त्रास होऊ लागला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांना उलट्या झाल्या. तत्काळ वाहनधारकांनी त्यांची लहान मुले घेऊन रिंगरोड कडील रस्ता कसाबसा पकडला.

मात्र घटनेची माहिती मिळताच काही काळ मनपा प्रशासनाकडून रस्ता बंद करण्यात आला. आ. राजूमामा भोळे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली. त्यांनी महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. अग्निशमन दलाने तातडीने वायू कुठून लीक झाला आहे याची तपासणी सुरु केली. तर दुसरीकडे २ ते ३ दमा, मधुमेह असणाऱ्या रुग्णांना चक्कर आल्याने रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.(केएचएन)तर एका डोळ्यांच्या डॉक्टरांनादेखील याबाबत त्रास झाल्याची माहिती मिळाली आहे.

दुसरीकडे, पोलीस ग्राउंडवर मॉकड्रील सुरु होते. त्या मॉकड्रीलमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे हा वायू हवा व उष्णतेमुळे हवेत पसरला. आणि हवेचा रोख हा स्टेडियमकंदील दिशेने असल्यामुळे वायू हा स्टेडियम ते शिवतीर्थ मैदानाकडे गेला अशी प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या तपासातून समोर येत आहे.(केएचएन)डोळ्यांना चुरचुर झाल्यास चोळू नये, थंड पाण्याने डोळे स्वच्छ करा. जर त्रास कमी झाला नाही, तर डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयात तत्काळ उपचार मिळेल, अशी माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिली आहे.


 

 

Previous Post

वीजखांब्यावरील तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने तरुणाचा शॉक लागून मृत्यू

Next Post

दाढी करायला आला अन् सोन्याची चैन लांबवली, ६ महिन्यांनी चोरट्याला अटक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

दाढी करायला आला अन् सोन्याची चैन लांबवली, ६ महिन्यांनी चोरट्याला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon