• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

समता पंधरवडा : विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
समता पंधरवडा : विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

लाभ घेण्याचे संशोधन अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने समता पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम ०१ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘समता पंधरवडा ‘ म्हणून राबविण्यात येणार आहे.

समता पंधरवडा अंतर्गत, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रांची पडताळणी तालुका व महाविद्यालयनिहाय सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचे मार्फत करण्यात येणार आहे.

समता पंधरवडा अंतर्गत, जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून मूळ कागदपत्रांसह महाविद्यालयातील समन्वय अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. समिती स्तरावरून महाविद्यालयांतील प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जात प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.तसेच, जिल्हा जात पडताळणी कार्यालयामार्फत दि. ०३ ते ०४ एप्रिल व दि. १० ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत त्रुटी पूर्तता शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी केले आहे.


Tags: समता पंधरवडा : विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर
Previous Post

रामनगर घरफोडीप्रकरणी एलसीबीने केली दोघांना अटक, कोठडीत रवानगी

Next Post

जळगाव शहरातील २ दुचाकी चोरीचा लागला तपास, दोघं तरुणांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शहरातील २ दुचाकी चोरीचा लागला तपास, दोघं तरुणांना अटक

जळगाव शहरातील २ दुचाकी चोरीचा लागला तपास, दोघं तरुणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
1xbet russia

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon