• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भीषण दुचाकी अपघातात तरुणाचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भीषण दुचाकी अपघातात तरुणाचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू

पाचोरा तालुक्यात मोंढाळा रस्त्यावरील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील मोंढाळा रोडवर झालेल्या अपघातात २६ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हर्षल बाबुलाल तडवी (वय २६ वर्ष, रा. बहिरम नगर, पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे पश्चात वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे.(केसीएन) हर्षल तडवी हा सायंकाळी मित्रास घरी सोडुन आपल्या घराकडे परतत होता. मोंढाळे रोडवर दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता मोटरसायकल अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हर्षल तडवी याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल निकम हे करीत आहे.


 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

अपघातातील जखमी प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

युवराज कोळी खून प्रकरणात फरार पिता पोलिसांनी केला जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
युवराज कोळी खून प्रकरणात फरार पिता पोलिसांनी केला जेरबंद

युवराज कोळी खून प्रकरणात फरार पिता पोलिसांनी केला जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश
1xbet russia

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी
जळगाव

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

June 30, 2025
बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास
1xbet russia

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon