• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहीम: अमळनेर तालुक्यात दहा रस्ते खुले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहीम: अमळनेर तालुक्यात दहा रस्ते खुले

तहसीलदारांचा शेतकऱ्यांची उपस्थिती

अमळनेर ( प्रतिनिधी )  – अतिक्रमित गाव नकाशावरील शिवार रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेत तालुक्यातील पाच गावातील दहा रस्ते अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले.

यात पिंपळे खुर्द येथील साडे पाच किमी अंतराचे तीन शिवार रस्त्यावरील अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले. शिवार रस्ते मोकळे करण्याआधी झालेल्या बैठकीत सर्वच शेतकऱ्यांनी सहमती दर्शविल्याने शांततेत व सामंजस्याने हे शिवार रस्ते मोकळे करण्यात आले. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, अव्वल कारकून (रोहयो) ए.डी.परदेशी, भूमी अभिलेख विभागाचे ए.के. गिरी व एस.एम थोरात, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (रोहयो) किशोर बी. ठाकरे, तांत्रिक सहाय्यक किशोर बी. ठाकरे, तांत्रिक सहाय्यक (रोहयो) सचिन पाटील, सामाजिक पिंपळे बुद्रुक पिंपळे खुर्द व चिमनपुरी येथील सर्व ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते युवराज पाटील तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी, पोलीस पाटील, सुदाम बळीराम पाटील, भैया बळीराम पाटील, नानाभाऊ हिलाल पाटील, सुरेश नाना पाटील आधार राजाराम पाटील, संदीप पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह सर्व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहीम: अमळनेर तालुक्यात दहा रस्ते खुले
Previous Post

वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

Next Post

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आ. एकनाथराव खडसे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आ. एकनाथराव खडसे

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आ. एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!