• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश इंग्रजीत प्रकाशित – कीर्तिकुमार शिंदेचा आक्षेप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – देशात कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळीच कोरोना संसर्गाच्या जागतिक साथीमुळे २५ मार्च पासून गेले ६९ दिवस घरांच्या दरवाजांच्या आड ‘लॉक’ असलेला देश आता तीन प्रमुख टप्प्यात ‘अनलॉक’ होणार आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्देशांनुसार आता राज्य सरकारही मार्गदर्शक तत्वे जारी करून अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न करेल. शिवाय राज्यातील लॉकडाऊन कशाप्रकारे असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागली असताना, राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशावरती मनसेने आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ‘पुनश्च हरी ओम’ म्हणत प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश इंग्रजीत प्रकाशित केले आहेत. त्यावरती मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, इंग्रजीला महाराष्ट्राची राजभाषा केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, शासनाच्या Mission Begain Again या आदेशाच्या शीर्षकाला ‘पुनश्च हरी ओम’ म्हटलं की १२ पानी असलेला आदेशाचा मराठी अनुवाद झाला, असं समजायचं का? मग मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह इंग्रजीतच करावं, असा टोमणा मारला आहे. तसेच राज्यातील लॉकडाऊन ची स्थिती काय असणारा हे जाणून घेण्यासाठी राज्यातील लोक आदेशावरती तुटून पडले आहेत. पण आदेश संपूर्णपणे इंग्रजीतच आहे.

राज्यामधील सामान्य लोकांना मराठी भाषा कळते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही का ? लॉकडाऊन बाबत लोकांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आदेश मराठीत असता तर लोकांना व्यवस्थित समजला असता. त्यामुळे ९८ टक्के मराठी समजणाऱ्या लोकांना डावलून २ टक्के इंग्रजी समजणाऱ्या लोकांसाठी शिवसेना सरकार काम करत आहे का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.दरम्यान, राज्य सरकारने लॉकडाऊन बाबत नवीन नियमावली काल जाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेस संबोधित केलं. त्यावेळेस लोकमान्य टिळकांचा दाखला देत ‘पुनश्च हरी ओम’ अर्थात पुन्हा नव्याने सुरुवात करत असून, प्रत्येक पाऊल जपून टाकायचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांमध्ये नियम शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळे, लॉकडाऊन ऐवजी आता मिशन बिगेन अगेन सुरु झालं असल्याचं त्यांनी म्हटलं.


 

 

Previous Post

डीआरडीओने बनवलं ‘कोरोना’ व्हायरसचं औषध

Next Post

चित्रपट सृष्टीसाठी ‘ही’ यादी सांगते की, किती ‘अशुभ’ 2020 चं वर्ष !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चित्रपट सृष्टीसाठी 'ही' यादी सांगते की, किती 'अशुभ' 2020 चं वर्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा
1xbet russia

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

February 27, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

February 27, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon