• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे गुरुवारी विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे गुरुवारी विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळा

ज्येष्ठ निवेदिका, लेखिका मंगला खाडिलकर यांची उपस्थिती

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान व गौरव सोहळ्याचे आयोजन दि. २० मार्च रोजी नगरपरिषद नाट्यगृह चोपडा येथे केले आहे.

राज्यस्तरावरील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या २५ महिलांना सुप्रसिद्ध निवेदिका व लेखिका मंगलाताई खाडीलकर, मुंबई यांच्याहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, भाजपा महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

दि.२० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आक्कासाहेब शरदचन्द्रिका सुरेश पाटिल नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिला व पुरुषांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन चोपड़ा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लतिश जैन, उपाध्यक्ष नंदलाल मराठे, सचिव विलास पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.


 

 

Tags: चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे गुरुवारी विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळा
Previous Post

भरधाव प्रवासी वाहन कंटेनरला धडकले : ९ प्रवासी जखमी

Next Post

हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव पाणंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव पाणंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास

हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव पाणंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात कृत्रिम दूध प्रकरणी पुन्हा कारवाई
1xbet russia

धरणगावात कृत्रिम दूध प्रकरणी पुन्हा कारवाई

May 28, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज वितरण कंपनीच्या ठेकेदारांची लाखोंची विद्युत तार चोरी

May 28, 2026
२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात कृत्रिम दूध प्रकरणी पुन्हा कारवाई

धरणगावात कृत्रिम दूध प्रकरणी पुन्हा कारवाई

May 28, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

वीज वितरण कंपनीच्या ठेकेदारांची लाखोंची विद्युत तार चोरी

May 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon