• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मोफत शिक्षणाच्या प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्यास गुन्हा दाखल होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : – आरटीई म्हणजेच मोफत शिक्षणासाठी प्रवेश घेताना  विद्यार्थ्यांच्या पालकांनी खोटी व चुकीची माहिती, चुकीचा पत्ता सादर करून, जेथे प्रत्यक्षात राहत नाहीत त्या ठिकाणाचा पत्ता सादर करून प्रवेश घेण्याचा प्रयत्न केल्यास आणि कागदपत्र पडताळणीत, पत्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर तालुकास्तरीय निवड समितीच्या अशी बाब निदर्शनास आल्यास तो प्रवेश रद्द करण्यात येईल व पालकाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे.

वंचित व दुर्बल घटकातील अर्ज केलेल्या बालकांसाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर निवड झालेल्या बालकांच्या नावाची निवड यादी दि.१४ रोजी शासनामार्फत प्रसिद्ध झालेली आहे. निवड झालेल्या बालकांच्या आई अथवा वडिलांच्या / पालकांचे त्यांनी अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तसे मेसेज देण्यात आलेले आहेत. ऑनलाइन लॉटरी प्रक्रियेद्वारे या बालकांची निवड झालेली आहे. पालकांनी दिलेला अर्जातील पत्ता, गुगल पत्ता, लोकेशन, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि भाडेकरार या बाबींची कागदपत्र तसेच आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष रहिवासाच्या ठिकाणी भेट देऊन पडताळणी केली जाणार आहे.

२५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील लॉटरी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राज्यस्तरावरून राबविण्यात येत असल्याने पालकांना त्यांच्या बालकांच्या प्रवेशाबाबत कोणतेही प्रलोभन कोणीही दिलेले असल्यास त्यास बळी न पडण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे. तसेच जे योग्य व खरी कागदपत्रे आहेत तीच तालुकास्तरीय निवड समितीकडे सादर करावीत, कोणतीही चुकीची कागदपत्रे सादर करू नयेत किंवा तालुकास्तरीय निवड समितीची दिशाभूल करू नये, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेले आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharatमोफत शिक्षणाच्या प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्यास गुन्हा दाखल होणार
Previous Post

बस – दुचाकीच्या भीषण अपघातात मामा ठार ; भाचा गंभीर जखमी

Next Post

जळगाव जिल्हा अनुसूचित जाती उपयोजनेत राज्यात अव्वल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा अनुसूचित जाती उपयोजनेत राज्यात अव्वल

जळगाव जिल्हा अनुसूचित जाती उपयोजनेत राज्यात अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon