• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ, मध्य प्रदेशच्या सीमेवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, अपहरण जमावाच्या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात पोलिसांचाही गोळीबार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ, मध्य प्रदेशच्या सीमेवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, अपहरण जमावाच्या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात पोलिसांचाही गोळीबार !

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यासह कर्मचारी झटापटीत जखमी, एकाला अटक

जळगाव (प्रतिनिधी) : मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या उमर्टी गावाजवळ एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी गेले असताना त्यांच्यावर ग्रामस्थांकडून जबर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात ग्रामस्थांकडून हवेत गोळीबार झाल्यावर पोलिसांकडूनही प्रत्युत्तरात हवेत गोळ्या झाडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न झाला. यात २ अधिकारी व कर्मचारी जखमी आहेत. तर एका अपहरण करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलची स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/02/VID-20250216-WA0002.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/02/VID-20250216-WA0012.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/02/VID-20250216-WA0009.mp4

याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली होती.(केसीएन)उमर्टी गावात देशी कट्टा बनविला जातो. म्हणून त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली होती. उमर्टी गावाची दक्षिण दिशा महाराष्ट्रात येते तर उत्तर दिशा ही मध्य प्रदेश भागात आहे. या दक्षिण दिशा भागामध्ये देशी कट्टा बनवणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे व त्यांचे ७ कर्मचारी हे संशयित आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/02/VID-20250216-WA0010.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/02/VID-20250216-WA0011.mp4

त्या ठिकाणी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन निघत असताना अचानक १०० ते दीडशे जणांचा जमाव पोलिसांसमोर आला. त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहींनी हवेत गोळीबार केला. प्रत्यूत्तरात पोलिसांनी गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यात काही जमावाने शशिकांत पारधी या पोलीस कॉन्स्टेबलला ताब्यात घेऊन गावात अपहरण करून घेऊन गेले. (केसीएन)तर काही पोलिसांना मार लागला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, मध्यप्रदेशातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अपहरण झालेले पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी यांची सुटका करण्यात आली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/02/VID-20250216-WA0004.mp4

दरम्यान संशयित आरोपी पप्पीसिंग याला चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर उमर्टी गावात झालेल्या घटनेप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


 

Previous Post

वर्षभरापासून चोरी झालेली दुचाकी मालकांना परत

Next Post

नायट्रेट प्रदूषणाच्या गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

नायट्रेट प्रदूषणाच्या गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon