• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एलसीबी, अमळनेर पोलिसांनी पावणे २ लाखाचा गांजा पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एलसीबी, अमळनेर पोलिसांनी पावणे २ लाखाचा गांजा पकडला

चोपडा रस्त्यावर सापळा रचून शिरपूरच्या तरुणाला अटक

अमळनेर (प्रतिनिधी) :  येथे गांजा विक्रीला आणणाऱ्या शिरपूर येथील एकाला रंगेहाथ पकडून त्याच्या जवळून गांजा व रिक्षासह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव एलसीबीसह अमळनेर पोलीस यांनी दिनांक १४ रोजी रात्री साडे नऊ वाजता  संयुक्त कारवाई करून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पिवळ्या रंगांच्या रिक्षा क्रमांक (एम एच १८, एजे ३७९२) मधून गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना मिळताच त्यांनी पारोळ्याचे तथा अमळनेरचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सांगितली. पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, नायब तहसीलदार प्रशांत धमके, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, एलसीबी पोलिस  उपनिरीक्षक गणेश वाघमारे, रवींद्र पाटील, दीपक माळी,  यांच्यासह जितेंद्र निकुंभे, सुनील महाजन, अमोल पाटील, विनोद संदानशीव यांना छापा टाकण्यासाठी पाठवले.

सर्व पथकाने चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाच्या बाजूला रस्त्यावर सापळा लावून ठेवला. रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी चोपड्याकडून  पिवळ्या रंगाची ती  रिक्षा येताना दिसली. रिक्षा चालकाने त्याचे नाव कोमलसिंग विकास राजपुत (वय २९, रा. भोरखेडा ता. शिरपूर) असे सांगितले. त्याच्याजवळील रिक्षामध्ये गोणीत १ लाख ८० हजार रुपये किमतीचा १८ किलो ३२८ ग्राम गांजा आढळून आला. कोमलसिंग याला गांजा आणि १ लाख रुपयांची रिक्षा असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमालसह अटक करण्यात आली. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.


 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ठिबक साहित्याच्या कंपनीतून ५३ हजार ५०० रुपयांची मशिनरी लांबवली

Next Post

वर्षभरापासून चोरी झालेली दुचाकी मालकांना परत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वर्षभरापासून चोरी झालेली दुचाकी मालकांना परत

वर्षभरापासून चोरी झालेली दुचाकी मालकांना परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon