• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महाकुंभ मेळा-२०२५ साठी वलसाड ते दानापूरदरम्यान विशेष गाडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महाकुंभ मेळा-२०२५ साठी वलसाड ते दानापूरदरम्यान विशेष गाडी

रेल्वे प्रशासनाचे नियोजन

भुसावळ  (प्रतिनिधी) :- प्रयागराज येथे आयोजित कुंभ मेळा २०२५ दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वलसाड ते दानापूरदरम्यान विशेष गाडी संचालन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कुंभ मेळा विशेष गाडी क्रमांक ०९०१९ दिनांक २३ फेब्रुवारी  रोजी वलसाड येथून ८.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे पोहोचेल. कुंभ मेळा विशेष गाडी क्रमांक ०९०२० दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दानापूर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ९.३० वाजता वलसाड येथे पोहोचेल.

रेल्वेला थांबे : नवसारी,भेस्तान,   नंदुरबार,अमळनेर,भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी,मिर्झापूर चुनार, पंडित दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापूर असे आहेत.  कोच संरचना: १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १४ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी, २ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन अशी आहे.

या विशेष गाड्यांच्या विस्तृत वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in वेबसाइटला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


 

Tags: महाकुंभ मेळा-२०२५ साठी वलसाड ते दानापूरदरम्यान विशेष गाडी
Previous Post

डेपोत उभ्या असलेल्या ४ बसेसमधून २८ हजारांचे डिझेल लांबवले

Next Post

आठवडे बाजारात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

आठवडे बाजारात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025
बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon