• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तपासणी करताना वायर रोप तुटल्याने लिफ्ट कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तपासणी करताना वायर रोप तुटल्याने लिफ्ट कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू


जळगाव शहरातील नवीपेठ येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नवीपेठ भागात ३ मजली इमारतीत बसविण्यात आलेल्या लिप्टचे टेस्टींग करत असतांना अचानक वायर रोप तुटल्याने झालेल्या अपघातात व्यावसायिक जखमी होवून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नवीपेठ येथील प्रकाश सायकल मार्ट येथे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजकुमार प्रकाश दर्डा (वय ४६, रा. मोहाडी रोड, जळगाव) असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले नवीन, वंश आणि मुलगी भुमिका असा परिवार आहे. (केसीएन)मोहाडी रोड परिसरात राजकुमार दर्डा हे सायकलचा व्यावसाय करून ते उदरनिर्वाह करत होते. त्यांचे नवीपेठ येथे तीन मजली इमारतीत लिप्ट बसविण्याचे काम सुरू होते. दरम्यान लिप्टचे काम पुर्ण झाल्यानंतर लिप्ट कर्मचारी आणि राजकुमार दर्डा हे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता लिफ्ट टेस्टिंग करत होते. त्यावेळी अचानक लिप्टमधील रोपवायर तुटल्याने लिफ्ट कोसळली.

त्यात राजकुमार दर्डा हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले असता रात्री १२ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील सोबत असलेला कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

नेत्रकुंभातून डॉ. आर्विकर करताय संतसेवा

Next Post

धडक कामगिरी : सराईत गुन्हेगाराला अटक ; १५ दुचाकी हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धडक कामगिरी : सराईत गुन्हेगाराला अटक ; १५ दुचाकी हस्तगत

धडक कामगिरी : सराईत गुन्हेगाराला अटक ; १५ दुचाकी हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाची हत्या; दोघांना अटक
Uncategorized

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाची हत्या; दोघांना अटक

November 23, 2026
गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
खान्देश

३० मीटर रिंग रोडची मूळ आखणी कायम ठेवा; अमोल पाटील यांच्या भूमिकेची चौकशी करा – अरविंद देशमुख

November 22, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
खान्देश

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
खान्देश

महावितरणचा वीजचोरांना दणका ; राज्यभरात तीन दिवसात २५० वीजचोरीची प्रकरणे उघड

November 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाची हत्या; दोघांना अटक

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाची हत्या; दोघांना अटक

November 23, 2026
गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख

३० मीटर रिंग रोडची मूळ आखणी कायम ठेवा; अमोल पाटील यांच्या भूमिकेची चौकशी करा – अरविंद देशमुख

November 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon