• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा परिषद मराठी शाळा, पाडळसे येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हा परिषद मराठी शाळा, पाडळसे येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला मान्यवरांनी दिली दाद

यावल (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा, पाडळसे येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम १ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.

त्यात लेझीम पथक, देशभक्तीपर गीते सादर करणाऱ्या एकूण २५ मुले व मुली यांना गावकऱ्यांकडून मिळालेल्या देणगीतून मान्यवरांच्या हस्ते पॅड व पेन बक्षीस देण्यात आले. तसेच कर्मचारी व अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तसेच नृत्य स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मंगेश पांडुरंग पाटील व ज्योती गुलाबराव सनेर या शिक्षक दांपत्याचा शाळा व्यवस्थापन समिती मुलींच्या शाळेचे अध्यक्ष प्रकाश तायडे व मुलांचे शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खेमचंद कोळी,पोलीस पाटील सुरेश खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जितेंद्र फिरके यांनी केले तर कार्यक्रमास वंदना पाटील, ज्योती सनेर, सुनील पाटील, ज्योती पाटील, जितेंद्र फिरके, सीमा जावळे ,मंगलेश पाटील, गणेश कोळी ,कांचन फेगडे .आदी शिक्षकांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


 

 

Tags: जिल्हा परिषद मराठी शाळापाडळसे येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम
Previous Post

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी करार शेती महत्त्वाची – मिलन चौधरी

Next Post

अपहरण करून मारहाण करीत व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अपहरण करून मारहाण करीत व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

अपहरण करून मारहाण करीत व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किनगावात दसऱ्याच्या पथसंचलनावरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
क्राईम

किनगावात दसऱ्याच्या पथसंचलनावरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

October 25, 2026
कानळदा रोडवर ४०७ वाहन पलटी; लहान मुलांसह १९ जण गंभीर जखमी
क्राईम

कानळदा रोडवर ४०७ वाहन पलटी; लहान मुलांसह १९ जण गंभीर जखमी

October 25, 2026
गिरणा नदीचे पाणी कमी होताच वाळूचोरीसाठी माफियांची धडपड
क्राईम

गिरणा नदीचे पाणी कमी होताच वाळूचोरीसाठी माफियांची धडपड

October 25, 2026
वायरमनचा खांबावरून पडून मृत्यू
क्राईम

वायरमनचा खांबावरून पडून मृत्यू

October 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किनगावात दसऱ्याच्या पथसंचलनावरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

किनगावात दसऱ्याच्या पथसंचलनावरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

October 25, 2026
कानळदा रोडवर ४०७ वाहन पलटी; लहान मुलांसह १९ जण गंभीर जखमी

कानळदा रोडवर ४०७ वाहन पलटी; लहान मुलांसह १९ जण गंभीर जखमी

October 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon