• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्याची दुचाकी चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरातील साडी सेंटरच्या दुकानासमोर एका शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. यासंदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. मधुसूदन पुरूषोत्तम साळुंखे (वय-५६) रा. दुध फेडरेशन, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ते त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ बीएफ ०८१२) ने कामाच्या निमित्ताने शहरातील बळीराम पेठ भागात श्री जी साडी सेंटर येथे आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंग करून कामानिमित्त निघून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची पार्किंगला लावलेली २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आले. यासंदर्भात त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आली नाही. रविवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल धांडे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी चोरी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

रोकड चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रोकड चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
Uncategorized

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
Uncategorized

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
1xbet russia

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये गो गो गोविंदाचा गजर

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon