• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी चोरी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव- ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील कृउबा समितीच्या आवारातून भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, शालिक सुधाकर बागुले (वय – ४०) जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून तो आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे दररोज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीतून भाजीपाला खरेदी करण्यासाठी दुचाकीने जातो. नेहमीप्रमाणे १ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता शालिक बागुले हा दुचाकी (एमएच १९ बीएफ ८८१४) ने शहरातील कृउबा समितीच्या आवारात गेला. त्याठिकाणी दुचाकी लावून भाजीपाला घेण्यासाठी निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची २८ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सकाळी ८ वाजता उघडकीला आले. सर्वत्र शोध घेतला दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी लक्ष्मी को-ऑपरेटिव बँकेतर्फे सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर

Next Post

शेतकऱ्याची दुचाकी चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकऱ्याची दुचाकी चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !
क्राईम

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

October 20, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
क्राईम

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान
खान्देश

शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान

October 20, 2026
जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!
जैन कंपनी

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

October 20, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon