• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

8 नोव्हेंबररोजी सायकलींग नैपुण्य चाचणीचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य व केंद्र शासनाचे सायकलिंगकरिता निपुणता केंद्र कार्यान्वित आहे. ज्या खेळाडुंची जन्मतारीख 1 जानेवारी, 2007 ते 31 डिसेबर, 2009 दरम्यान आहे, त्यांचा तज्ञ समितीमार्फत समक्ष गुणानुक्रम देवून प्रवेश निश्चित केला जाणार आहे.जिल्हास्तरावर 8 नोव्हेंबररोजी सकाळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जिल्हास्तरावर मुलांकरिता 1600 मीटर धावणे व मुलीसाठी 800 मीटर धावणे तसेच दोघांकरिता उभी लांब उडी, उभी उंच उडी व खेळाडुंची उंची अशा चाचण्यामधून गुणानुक्रमे प्रथम 2 मुले व 2 मुलींची निवड करुन राज्यस्तरावर चाचणीकरिता पात्र ठरतील.
जे खेळाडू सायकलिंग खेळात जिल्हाकडून राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पाठविण्यात येणार आहे. खेळाडुंनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची छायांकित प्रत व मुळ प्रत सोबत न्यावयाची आहे. राज्यस्तरावर पात्र ठरणाऱ्या व थेट निवड झालेल्या खेळाडुंनी 10 नोव्हेंबररोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे उपस्थित रहावे. त्यांच्या चाचण्या 11 नोव्हेंबररोजी सकाळी सायकलिंग वेलोड्रॉम येथे घेण्यात येतील.
जिल्हास्तरावर सायकलिंगच्या नैपुण्य चाचण्यांकरिता इच्छुक खेळाडुंनी आधारकार्ड / जन्मदाखलासह इयत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्क क्रमांकसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.


 

 

Previous Post

माजी सैनिकांना स्टेट बँकेत सुरक्षा रक्षकाच्या नोकरीची संधी

Next Post

पाण्यात बुडाल्याने बोरावलच्या तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाण्यात बुडाल्याने बोरावलच्या तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !
1xbet russia

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon