• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्योगपती अदानी समूहाची चौकशीच्या मागणीसाठी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा – भडगाव युवक काँग्रेस यांच्या वतीने आज पाचोरा येथील स्टेट बँकेचे मुख्य शाखेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली हिडनबर्ग अहवाल आल्यानंतर अडाणी ग्रुपच्या कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार करून स्टेट बँक ऑफ इंडिया एलआयसी पंजाब नॅशनल बँक या संस्थांचे लाखो करोड रुपये बुडवण्याचे षडयंत्र केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्याने शेअर मार्केटच्या निमित्ताने बाहेर आले आहे अशा वेळी मोदी सरकार कारवाई करण्याऐवजी चूप बसले आहे आदानी समूह एसबीआय एलआयसी या प्रशासनाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर झालेल्या या निदर्शनात काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट अविनाश भालेराव पाचोरा भडगाव युवक काँग्रेस अध्यक्ष शेख शकील शेख इब्राहिम माजी नगरसेवक नंदकुमार सोनार माजी उपनगराध्यक्ष मुक्तार भाई शहा काँग्रेस शहराध्यक्ष एडवोकेट अमजद पठाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात युवक काँग्रेस शहराध्यक्ष भरत बडगुजर तालुका अध्यक्ष राउफ कहाकर उपाध्यक्ष प्रशांत मालखेडे कपिल पाटील विशाल देवकर तोफिक शेख शेवाज बागवान रफिक शेख आवेश पिंजारी रईस खान ईश्वर डोंगरे आबिद शेख अखिल कहाकर अकील कहाकर अविनाश पवार फारुक शेख आधी युवक काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते यावेळी मोदी सरकार अदानी समूह यांच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास स्तन कर्करोगाशी आपण यशस्वीपणे लढू शकतो.. -डॉ. गीतांजली ठाकूर

Next Post

विकास कामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्या- आ.किशोरअप्पा पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विकास कामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्या- आ.किशोरअप्पा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon