• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टानं सुनावलं, म्हणाले…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2020
in भारत, विश्व
0

न्युयॉर्क (वृत्तसंस्था) – अध्यक्ष महोदय, ही अमेरिका आहे. इथे अध्यक्षांची निवड जनता करते. अध्यक्ष जनतेची निवड करत नाहीत. त्यामुळे लोकांची इच्छा काय आहे, हे जरूर ऐकले जाईल. तुम्ही त्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही अशा शब्दांत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या ॲटर्नी जनरल लतीशा जेम्स यांनी चांगलेच फटकारले आहे.

अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया तसेच मतमोजणीबाबत सातत्याने शंका उपस्थित करणाऱ्या ट्रम्प यांना न्यू यॉर्कच्या ॲटर्नी जनरलने चांगलेच सुनावले आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेतर्फे अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये मतमोजणीविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्वांची एकत्रित सुनावणी करताना जेम्स यांनी ट्रम्प यांना फटकारले आहे. अनेक राज्यांत जो बायडेन यांनी आघाडी घेत असल्याचे स्पष्ट होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी रडीचा डाव सुरू केला आहे. निवडणुकीत घोटाळा झाला आहे, अनेक ठिकाणी मतमोजणीतच गैरप्रकार झाले आहेत असे आरोप करत ट्रम्प यांनी संपूर्ण प्रक्रियाच थांबविण्याची मागणी केली होती. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा बागुलबुवा उभा करत ट्रम्प बेकायदेशीरपणे सत्ता हस्तगत करू पाहत आहेत, परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असेही जेम्स यांनी म्हटले आहे.

न्यू यॉर्कच्या ॲटर्नी जनरल लतीशा जेम्स यांनी ट्रम्प यांना कठोर शब्दामध्ये सुनावले आहे. त्या म्हणाल्या की, ‘ट्रम्प यांनी कितीही आदळआपट केली. कितीही बेछूट आणि दिशाभूल करणारे आरोप केले तरी त्यामुळे वस्तुस्थितीत बदल होणार नाही. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. निवडणूक कर्मचारी निकाल लवकर लागावा यासाठी मतमोजणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. यात कुठेही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, हे मी नि:संदिग्धपणे सांगू शकते. अमेरिकेत जनता अध्यक्षांची निवड करते, अध्यक्ष जनतेची निवड करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

महाविद्यालयांमधील गडबडींचा दिल्लीच्या उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी केला खुलासा

Next Post

जिल्ह्यातील ३७ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे निघाले आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातील ३७ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे निघाले आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon