• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावातील सिंधी कॉलनी परिसरात गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त ; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या पथकाने सिंधी कॉलनी परिसरातील समाधान टॉवरजवळ छापा टाकून गुटखा व सुंगधीत तंबाखु जप्त केली आहे. या प्रकरणी एकास अटक करून एमआयडीसी पोसिलांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांना गुप्त बातमीदाराने सिंधी कॉलनीत गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. परिविक्षाधीन डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह सहाय्यक फोजदार आनंदसींग, जितेंद्र राजपुत, विजय नेरकर अशांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पथकास महेंद्र गोवरर्धनदास होतूमलानी (वय-५१) यांच्याताब्यात दोन गाठोडे विमल पान मसाला, व्हि-वन सुगंधी तंबाखुचा ९ हजार ९०० रुपयांचा साठा मिळून आला. पथकाने मालासह संशयीतास अटक असून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Previous Post

महामार्गाच्या नूतनीकरणाचा ग्रामीण भागासह कॉलनीतल्या नागरिकांना होणार लाभ !

Next Post

बेकायदेशीररित्या बैलांना कोबून नेणारा ट्रक पकडला : एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बेकायदेशीररित्या बैलांना कोबून नेणारा ट्रक पकडला : एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!