• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्षांचे सरकार मजबुतीने उभे आहे – छगन भुजबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आज सिंधुदुर्गात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून परिचीत असेलल्या अमित शाह यांच्या हस्ते झाले आहे. खुद्द अमित शाह महाराष्ट्रात येणार असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोट्स सुरू होणार असल्याचे राणे यांनी म्हटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला खोचक टोला लागावला आहे.

महाराष्ट्रातील भूमीत कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्षांचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झाले नाही,’ असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिकमधील येवला मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

अमित शाह यांच्या कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल असं म्हटलं होतं. तसेच भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर भुजबळांनी ‘कोणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले आहे. ज्यावेळी जनता सरकारला स्विकारते, तेव्हा कोणी हात लावू शकत नाही,’ असे भुजबळांनी स्पष्ट केले.


 

 

Previous Post

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

वीरजवान राहूल पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वीरजवान राहूल पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 19, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार
1xbet russia

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

June 19, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

विहिरीत पडून 32 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

June 19, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

बोदवड तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 19, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

June 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon