• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवाना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवाना

जळगाव:- २० ते २४ डिसेंबर २०२४ देवास, मध्य प्रदेश येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चे मुलांच्या १९ वर्षे आतील ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी सरदार जी जी हायस्कूल रावेर तथा ६८ किलो आतील वजन गटात दर्शन कानवडे यांची निवड झाली आहे. सदर महाराष्ट्र संघाचा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण दिनांक १४ ते १८ डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. सदर दोन्ही खेळाडूंना एन आय एस प्रशिक्षक श्री जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष श्री ललीत पाटील, महासचिव श्री अजित घारगे, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री सौरभ चौबे, महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.

Tags: #jalgaon jain company news #maharashtra६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवानाhttps://kesariraj.com/68vya-shaley-taykwando-spardha/
Previous Post

खळबळ, सलग दुसऱ्या दिवशी एस.टी. बसचा भीषण अपघात, उभ्या ट्रॅक्टरवर जोरदार धडकली !

Next Post

भरधाव ट्रॅक्टरखाली आल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव ट्रॅक्टरखाली आल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

भरधाव ट्रॅक्टरखाली आल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती
1xbet russia

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!
Uncategorized

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!