• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर येथील सराईत गुन्हेगार दादू धोबी नाशिक कारागृहात स्थानबध्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2023
in Uncategorized
0

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर येथील सराईत गुन्हेगार दादू धोबी याला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वीच अमळनेर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे, यांनी अमळनेर येथील गुन्हेगारीचा आढावा घेतला. यात अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर राकेश जाधव यांचे मार्गदर्शन घेतले. पोलीस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील काही हिस्ट्रीशिटर्स गुन्हेगारीत अतिशय सक्रिय आहेत. त्यातील दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ (धोबी) रा.जुना पारधी वाडा, सुभाष चौक,अमळनेर हा अतिशय सक्रिय असल्याचे दिसून आले.

लोकांची लूटमार करणे चाकू, सुरे तलवार घेवून लोकांमधे दहशत निर्माण करणे, न्यायालयीन कोठडीत असतांना पोलीसांच्या रखवालीतून पळून जाणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कर्मचार्‍यांवर हल्ला करणे. असे अनेक गुन्हे त्याने केलेले आहेत. असे त्याच्यावर विविध कायदा व कलमान्वये ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे कोणीही साक्षीदार त्याच्याविरुद्ध न्यायालयात साक्ष देण्यास तयार होत नसे. अमळनेर रहिवासी निमूटपणे त्याचे गुन्हे सहन करीत होते.

दरम्यान, ही जनसामान्यांची भावना जाणून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस अधीक्षक जळगाव व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने याला मंजुरी मिळाली असून दादू धोबी याला नाशिक सेन्ट्रल जेल येथे स्थानबद्धते साठी पाठविण्यात आले आहे. नियमानुसार तो एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द अवस्थेत राहणार आहे. या कारवाईचे स्वागत होत असून पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ही कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना या कामात त्यांच्या मुख्य टिममधील पो.हे.का . किशोर पाटील, पो.ना. दिपक माळी, पो.का.रविंद्र पाटील, पो.हे.का . शरद पाटील,पो.का. सिद्धांत सिसोदे, पो.उ.नि.अनिल कभुसारे, पो.हे.का. प्रमोद पाटील, पो.का.जितेंद्र निकुंबे, पो.का.कमलेश बाविस्कर यांनी मदत केली आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

राष्ट्रीय महामार्गावरील आपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

Next Post

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तरुण जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तरुण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon