• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हाथरसनंतर युपी पुन्हा हादरले; सामूहिक बलात्कारात आरोपींनी विकृतीची परिसीमा गाठली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2021
in क्राईम, भारत
0

लखनऊ (वृत्तसंस्था) – हाथरस प्रकरणानंतर उत्तरप्रदेश पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार प्रकरणाने हादरला आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशमधील बदायू जिल्ह्यामध्ये ही धोकादायक घटना घडली आहे. याबाबतची तक्रार बदायू जिल्ह्यातील उघैती या छोट्या गावातील पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. पीडित महिला गेल्या रविवारी संध्याकाळी मंदिरात गेली होती. मात्र, ती परतलीच नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तर रात्री १२ च्या सुमारास या रक्तबंबाळ अवस्थेतील पीडितेला टाकून दोन इसमांसहित असलेल्या एका कार चालकाने पलायन केले असल्याचा आरोप गावातील स्थानिकांनी केला आहे. मध्यरात्री तिचे निधन झाले. दरम्यान, या घटनेतील आरोपींनी तिला कारमधून चंदौसी येथे उपचारांसाठी नेले असल्याचेही समजते आहे.

पीडितेच्या नातेवाईकांनी म्हंटले कि, तक्रार दाखल करुनही उघैती पोलिस स्टेशनचे ऑफिसर रविंद्र प्रताप सिंह हे वेळेवर पोहोचले नाहीत. या पीडितेचा मृतदेह तब्बल १८ तासांनी म्हणजे सोमवारी दुपारी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केला आहे.

पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार, या पीडितेच्या गुप्तांगांत अनेक जखमा आढळून आल्या आहेत. या महिलेची बरगडी व पाय मोडला होता. तसेच तिच्या फुप्फुसावर जोरदार हल्ला करण्यात आला होता. तीव्र रक्तस्त्राव देखील होत होता.

दरम्यान, या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी चार जणांची टीम बनवली आहे. या घटनेतील संशयित आरोपी महंत बाबा सत्यनारायण, त्याचा सहाय्यक वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल यांचा शोध सुरु आहे. आरोपी सध्या फरार आहेत.


 

 

Previous Post

भाजप नेते आशिष शेलार यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

Next Post

आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून मोदी सरकारवर निशाणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून मोदी सरकारवर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात चंदू अण्णा नगरातून दुचाकीची चोरी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 6, 2026
प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 6, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

चौबारी-गलवाडे परिसरातून तीन दुचाकींची चोरी; ६७ हजारांचा ऐवज लंपास

August 6, 2026
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात चंदू अण्णा नगरातून दुचाकीची चोरी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 6, 2026
प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon