• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बांधकाम मजूराची मोटारसायकल चोरट्यांनी लांबविली ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2020
in क्राईम, जळगाव
0

बोदवड (प्रतिनिधी) – बोदवड तालुक्यातील मनूर येथील मजूराची दुचाकी बोदवड शहरातून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कैलास तुकाराम हिवराळे (वय-४२) रा. मनुर ता. बोदवड जि. जळगाव हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएच १०८९) क्रमांकाची स्लेंडर दुचाकी आहे. २३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते बोदवड शहरातील एका ठिकाणी कामासाठी दुचाकीवरून आले. बांधकाम करण्याच्या ठिकाणी दुचाकी पार्कींग करून ते कामाला निघून गेले. दुपारी जेवणाचा डबा घेण्यासाठी दुचाकीजवळ गेले असता त्यांना पार्किंगला लावलेली दुचाकी मिळून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. दुचाकीधारक कैलास हिवराळे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोनाका गजानन काळे करीत आहे.

Previous Post

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल

Next Post

नाथाभाऊंच्यावर आरोप केल्याचे जिल्ह्यात पडसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नाथाभाऊंच्यावर आरोप केल्याचे जिल्ह्यात पडसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस
1xbet russia

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

September 15, 2026
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
जैन कंपनी

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
1xbet russia

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

September 15, 2026
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!