• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लखनऊमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. लखनऊच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एक ऑक्सिजन प्लांटचा कर्मचारी आणि दुसरा गॅस भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरत असताना अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्यामुळे अनेक कामगार भाजले आहेत. केटी ऑक्सिजन प्लांट हा चिन्हाट पोलीस ठाणे हद्दीतील देवा रोडवर आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेप्रती दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्य करण्याते आदेश दिले. त्यांनी या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांसह ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. रुग्णालयात सिलेंडन नसल्याने लोक स्वत: प्लांटवर जाऊन सिलेंडर भरुन आणत आहेत.

उत्तर प्रदेशात काल (4 मे) एकाच दिवसात 25,770 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या साडे तेरा लाखांच्या घरात गेली आहे. याशिवाय 13,798 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


 

 

Previous Post

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

तिसरी लाट अटळ; वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तिसरी लाट अटळ; वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon