• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बूथ सशक्तिकरण संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2023
in Uncategorized
0

वन बूथ टेन युथ सशक्तिकरण अभियान राबविणार अमळनेरचे आ.अनिल पाटील यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी

पाचोरा ( प्रतिनिधी) – येणाऱ्या पंचायत समिती ,जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून बूथ सशक्तिकरण संदर्भात आज दिनांक ४जून रोजी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची व बूथ प्रमुखांची बैठक संपन्न झाली यावेळी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने उत्तर महाराष्ट्राच्या बूथ सशक्तिकरण अभियान प्रमुख जबाबदारी दिली असून त्यांच्यासोबत जिल्हा प्रवक्ते योगेश देसले यांच्यावर जिल्हाप्रमुख म्हणून कामकाजाचा भार दिली आहे त्या संदर्भात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील बूथ प्रमुख यांना प्रत्येक गावात जाऊन बूथ सशक्तिकरण यशस्वीपणे राबवण्याचे आव्हान त्यांनी केले वन बूथ टेन युथ यशस्वी करण्यात येईल अशी आश्वासन माजी आमदार दिलीप वाघ यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमोर दिले यावेळी माजी नगरसेवक संजय वाघ. विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे,तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, खलील देशमुख, भडगाव तालुकाध्यक्ष श्यामकांत भोसले, शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, सतीश चौधरी, रणजीत पाटील, योजना ताई पाटील ,रेखाताई पाटील, पिंटू भामरे, नाना पाटील, विजय देशमुख ,भगवान मिस्तारी, ए.जे. महाजन, सत्तार मिस्तरी ,रजत भाई, प्रकाश भोसले, विजय पाटील, सुदाम वाघ, बाबाजी पाटील, अरुण सोनवणे ,सुनील पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील, नितीन पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील ,माणिक पाटील, विनोद पाटील ,अविनाश सुतार, एन .सी .पाटील, हर्षल पाटील, गौरव शिरसाट,आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #dilip onkar wagh #pachora rashtrawadi #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/5-jun-23-n-9/
Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री गो से हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

Next Post

पतीने केले शालकाचे चक्क अपहरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पतीने केले शालकाचे चक्क अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon