• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लक्ष्मी ग्रुप व जिल्हा पोलिस दलाकडून जलतरण स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जलतरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, होतकरू जलतरणपटूंना मदत करण्यासाठी लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीजच्यावतीने जिल्हा पोलीस दलाच्या सहकार्याने 17 एप्रिल रोजी स्व. पी .व्ही. माळीदादा स्मरणार्थ जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जळगाव पोलीस मुख्यालय येथील जलतरण तलावात होणार आहे .

स्व. पी. व्ही. माळीदादा यांनी नामांकित जलतरणपटू घडविण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. बत्तीस वर्षांपूर्वी जळगावात प्रोफेशनल स्विमिंग रूजविणारे ते जळगावातील पहिले प्रशिक्षक होत 1994 साली जळगावात पहिल्यांदा माळीदादांच्या नेतृत्वात राज्य नामांकन जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मेहरूण येथील के. कोकीळ गुरूजी जलतरण उभारण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. या तलावासाठीच्या सुविधा साठी त्यांनी माजी महापोर प्रदीप टायसोनी यांच्या घरावर काढलेला स्विमिंग कॉस्च्युम मोर्चा ऐतिहासिक ठरला होता.

जळगावातील होतकरू क्रिडापटूंसाठी जैन इरिगेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धांसाठी त्यांनी वेळोवेळी मदतही उपलब्ध करून दिली. जळगावात प्रथमतः दत्तक योजनेची संकल्पना त्यांनीच आणली. कमलेश नगरकर, राहूल रनाळकर, प्राची मोघे, पियुष श्राफ, मिलिंद बाविस्कर यांसारखे असंख्य जलतरणपटू माळीदादांनी घडविले त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविली. माळीदादांनी महाराष्ट्र राज्य होशी जलतरण असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा संचालक म्हणून 25 वर्षे जबाबदारी सांभाळली.

स्व.पि. व्ही. माळीदादांच्या पुण्य स्मरणार्थ या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 5 वेगवेगळ्या गटात घेतल्या जाणार आहे. गट-1-(स्त्री व पुरुष ) –फ्री स्टाईल 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक -50 मी. गट-2 – (मुले व मुली वय-15 ते 17 वर्षे) -फ्री स्टाईल 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक — 50 मी. फ्री स्टाईल मिक्स टिले 4 वाय 50 मी. गट 3 (मुले व मुली वय 12 ते 14 वर्षे) फ्री स्टाईल 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक-50 मी. तसेच फ्री स्टाईल मिक्स टिले 4 वाय 50 मी गट-4 (मुले व मुली वय — 1 ते 10 वर्षे) फ्री स्टाईल 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक – 50 मी. फ्री स्टाईल मिक्स टिले 40 वाय 50 मी गट-5 (9 वर्षांखालील मुले मुली) फ्री स्टाईल 25 मी. ब्रेस्ट स्ट्रोक-25 मी. फ्री • स्टाईल मिक्स टिले अशा विविध वयोगटात स्पर्धा घेतल्या जाणार आहेत

या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही . . सहभागी जलतरणपटूंना टी-शर्ट , मर्टिफिकेट , ब्रेकफास्ट व लंच इत्यादी मोफत दिले जाणार आहे. विजेत्यांना मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 12 एप्रिल ही अंतिम दिनांक असून स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती तसेच प्रवेशासाठी कमलेश नगरकर ( मो. क्र. 9423491808 ). व गायत्री क्षेत्रपाल ( मो. क्र. 7397803577 ) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

दोन ट्रक धडकून लागलेल्या आगीत दोन्ही चालक खाक !

Next Post

पाचोरा येथे अपहार प्रकरणी तत्कालीन सहायक निबंधकांच्या विरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

पाचोरा येथे अपहार प्रकरणी तत्कालीन सहायक निबंधकांच्या विरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon