• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूंचे इस्पितळातूनच राजकारण सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2020
in भारत
0

रांची(वृतसंस्था)- राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. ते तुरूंगातच असून सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना झारखंडच्या रांची येथील रिम्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. येथील संचालकांच्या बंगल्यावर त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे व तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या सुवधेचा लालू गैरफायदा घेत असून त्यांनी येथूनच बिहारमधील राजकारणाची सूत्रे हलविण्यास सुरूवात केली आहे.

ते इच्छूक उमेदवारांच्या भेटीगाठी घेत असून बैठकांचे सत्रही येथे सुरू झाले आहे. येथल्या तुरूंग महानिरिक्षकांनी वरिष्ठांना तसे पत्र पाठवल्यामुळे आता हा राजकीय मुद्दा बनला आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने लगेचच हा मुद्दा उचलून धरत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे.

जनता दलाचे प्रवक्ते नीरज सिंह यांनी हेमंत सोरेन यांना उद्देशून ट्‌वीट करताना त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हेमंत सोरेन कैदी नंबर 3351 (लालू यादव) यांच्या कारवायांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचेच अधिकारी त्यांना आरसा दाखविण्याचे काम करत असल्याचे नीरज यांनी महानिरिक्षकांच्या पत्राच्या संदर्भाने म्हटले आहे.

लालूंना शिक्षा झाली असून त्यांच्याबाबत योग्य न्याय करत त्यांना त्यांच्या योग्य जागी पाठवले जावे असेही त्यांनी म्हटले आहे.

शिक्षा भोगत असलेले लालू सुवधांच्या नावाखाली बंगल्यात राहत असून तेथे ते इच्छूक उमेदवारांचे बायोडाटा गोळा करत आहेत. लालू हेच आपले तिकीट फायनल करणार याची उमेदवारांनाही खात्री असल्यामुळे त्यांनी लालूंना भेटण्याचे सत्र अवलंबले आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे अनेक नेते आणि पदाधिकारी सध्या बिहार ते झारखंड प्रवास करताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण मात्र पुन्हा एकदा तापले आहे.


 

 

Previous Post

मुंबईमध्ये जाणवले भूंकपाचे धक्के

Next Post

कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार – प्रताप सरनाईक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार - प्रताप सरनाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon