• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांकडून चॉपरसह रेकॉर्डवरील संशयीताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसीतील के सेक्टर येथील एचडी फायर कंपनी जवळून लोखंडी चॉपरसह रेकॉर्डवरील संशयीताला मंगळवार ३ मे रोजी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश शंकर चौधरी (वय -१९, रा.सम्राट कॉलनी,जळगाव) असे संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील के सेक्टर येथील एचडी फायर कंपनी जवळ मंगळवारी रेकॉर्डवरील संशयित शैलेश चौधरी हा लोखंडे चॉपर बाळगून असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सय्यद योगेश बारी, मुकेश पाटील, किरण पाटील ,छगन तायडे यांच्या पथकाने संकेत शैलेश चौधरी यास अटक केले त्याच्याकडून चोपर जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शैलेश चौधरी यांच्या विरोधात यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

Tags: https://kesariraj.com/4-may-23-n-1/
Previous Post

वढवे फाट्यासमोर दोन दुचाकींच्या अपघातात तरूण ठार ; गुन्हा दाखल

Next Post

पुण्याचे अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर 13 मे ला जळगावात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुण्याचे अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर 13 मे ला जळगावात

पुण्याचे अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर 13 मे ला जळगावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!