• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिलवाडीत आक्रमक ; दारूबंदीचा ठराव मंजूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

वावडदा ( प्रतिनिधी ) – बिलवाडी ( ता जळगाव ) येथे आज दारूबंदीसाठी महीला आक्रमक झालेल्या पाहून ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव मंजूर केला या वेळी गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.

काही दिवसा पूर्वी वावडदा येथे 100 टक्के दारू बंद करून ठराव करण्यात आला होता . बिलवाडी गावातील सी आर पी महिला बचत गट अध्यक्ष संगिता रोहिदास पाटीलसह या महिलानी पुढाकार घेऊन गावातील महिलांना एकञ करून दारू बंदीचे निवेदन सरपंच सुलभा पाटील, उपसरपंच कविता पाटील .पो पाटील सुवर्णा उमरे, ग्रामसेवक एस एल बागुल यांना देण्यात आले सर्व महिलांनी गावठी दारू विक्री करणाऱ्याना समज दिली. परंतु दारू विक्री करणाऱ्यानी ह्या सर्व महिलांना धमकी दिली, त्यामुळे सर्वच महिला आक्रमक झाल्या होत्या. पोलिस पाटील यांनी महिलांना शांत केले. या वेळी गावातील समाधान पाटील, विनोद पाटील, भरत पाटील, आबा गोपाळ, सुमन धनगर यांच्यासह गावातील 400 महिला उपस्थित होत्या.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सायकलवर जाणाऱ्या प्रौढाच्या हातातून मोबाइल लांबविला

Next Post

पिंपळगाव हरेश्वरच्या घरकुलांच्या प्रश्नावर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिंपळगाव हरेश्वरच्या घरकुलांच्या प्रश्नावर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 21, 2026
ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon