• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृउबा परिसरातून मोटारसायकलची चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून १२ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुना आसोदा रोडवरील समर्थ कॉलनीत भाऊलाल कृष्णदेव चौधरी (वय-३८) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते खासगी नोकरी करतात. २ जुलै रोजी सकाळी भाऊलाल भाजीपाला घेण्यासाठी मोटारसायकलने (एमएच १९ एझेड २०३३) कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. ८.३० वाजेच्या सुमारास बाजार करून आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला ३ जुलै रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स फौ आनंदसिंग पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

त्रिभूवन कॉलनीत ईलेक्ट्रिक मीटरची चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

शिरसोलीतून मोटारसायकलची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोलीतून मोटारसायकलची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !
खान्देश

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

November 2, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
खान्देश

चिडचिड, व्यसनाच्या विळख्यातील १६ वर्षीय बालकामध्ये सकारात्मक बदल!

November 2, 2026
जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; बीडीडीएस पथकाकडून तपासणीत काहीही संशयास्पद नाही
क्राईम

जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; बीडीडीएस पथकाकडून तपासणीत काहीही संशयास्पद नाही

November 2, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
क्राईम

चाळीसगावात शेतातील शेडमधून ८२ हजारांच्या १० शेळ्या-बकऱ्या चोरीला

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

November 2, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

चिडचिड, व्यसनाच्या विळख्यातील १६ वर्षीय बालकामध्ये सकारात्मक बदल!

November 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon