• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भोणे गावाजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धरणगाव ( प्रतिनिधी ) – भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भोणे गावाजवळ घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भिकाजी सोनवणे (वय-४९) रा. पारधीवाडा धरणगाव हे मुंबई येथील गांधी बालविद्या मंदीर कोहीनूर सीटी कुर्ला येथे कला शिक्षण म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने ते धरणगाव येथे आलेले होते. दरम्यान, सुरेश सोनवणे हे गुरूवारी ३१ मार्च रोजी कामाच्या निमित्ताने दुचाकीने दुपारी १२ वाजेच्या सुमारास भोणे गावाच्या दिशेने जात होते. पांडूरंग सातपुत यांच्या शेताजवळ अचानक भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश सोनवणे हे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, वडील, भाऊ असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उमेश पाटील करीत आहे.


 

Tags: #bhone accident news #dharangaon #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आता राज्यात भाजप अजानला विरोधाच्या मुद्द्यावर मैदानात !

Next Post

जळगाव आयएमएचा ३ एप्रिलला पदग्रहण सोहळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव आयएमएचा ३ एप्रिलला पदग्रहण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon