• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सावद्यात पोलिसांच्या सतर्कतेने वातावरण शांत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

सावदा, ता. रावेर ( प्रतिनिधी ) – शहरात काल रात्री जमावाने दुचाकी आणि चारचाकींची तोडफोड केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेने तातडीने वातावरण शांत झाले आहे.

सावदा शहरात काल रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सुमारे चार-पाचशे जणांच्या जमावाने आकस्मीकपणे गांधी चौक, चांदणी चौक आदी भागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. अवघ्या काही मिनिटांमध्ये धुडगुस घालून हा जमाव तेथून निघून गेला. यात दोन चारचाकी आणि तीन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जमावाने काही दुकानांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराची माहिती मिळताच सावदा पोलीस स्थानकाचे एपीआय देविदास इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला ? याची माहिती मिळालेली नाही. तथापि, सोशल मीडियातील एका पोस्टमुळे संतप्त झालेल्या जमावाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीसांनी वेळीस घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला असून शहरातील वातावरण लागलीच निवळले. दरम्यान, सावदा शहरातील स्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


 

 

Tags: #savda #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चापटाबुक्क्यांनी मारहाण ; भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

मनपा समोर सोमवारी उपोषणाचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनपा समोर सोमवारी उपोषणाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

जळगाव शहरातील द्रौपदी नगरातून अडीच लाखांची स्विफ्ट डिझायर कार लांबवली

August 11, 2026
जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!
1xbet russia

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव शहरातील द्रौपदी नगरातून अडीच लाखांची स्विफ्ट डिझायर कार लांबवली

August 11, 2026
जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon