• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अभिनेते निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2023
in Uncategorized
0

पुणे (प्रतिनिधी) – अभिनेत्री गार्गी फुले यांनी मंगळवारी दि. ३० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अभिनयाकडून राजकारणाकडे त्यांनी वाटचाल केली असून पुणे जिल्ह्यामध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे पक्षाचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

काही वर्षांपूर्वी अभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते सध्या लोकसभा सदस्य आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. काही काळापूर्वी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, गायक संजय लोंढे, गायिका वैशाली माडे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर असलेले दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी अनेक चित्रपटांमध्ये राजकीय नेत्याच्या भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे अवघ्या महाराष्ट्रावर गारुड आहे. प्रत्यक्षात मात्र निळू भाऊ राजकारणापासून लांब होते. मात्र राष्ट्र सेवा दलात काम केल्यामुळे त्यांची सामाजिक जाणिव मात्र अत्यंत प्रगल्भ होती. सामाजिक कार्यांत ते अग्रेसर होते. त्यांची कन्या गार्गी नीलकंठ फुले या कला क्षेत्रात काम करतात, मात्र आता राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी पदार्पण केले आहे.


 

 

Tags: #pune gargi fule rashtrawadit newshttps://kesariraj.com/30-may-23-n-13/
Previous Post

घराचा दरवाजा उघडा पाहून चोरट्याने साधली संधी, सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Next Post

आंतरराष्ट्रीय फलोद्यान परिषदेत निर्मल सिडस् चे संचालक डॉ. जे.सी.राजपुत यांचा “चाई ऑनररी फेलो 2023” पुरस्काराने गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आंतरराष्ट्रीय फलोद्यान परिषदेत निर्मल सिडस् चे संचालक डॉ. जे.सी.राजपुत यांचा "चाई ऑनररी फेलो 2023" पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन
1xbet russia

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon