• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जवळ चाकू आहे म्हणत बळजबरीने अंगझडती ; ३० हजाराच्या मोबाइलसह ६ हजार हिसकावले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वर्ध्यात 11 कवट्या आणि 54 हाडं सापडल्यामुळे खळबळ

जळगाव ( प्रतिनिधी ) – मोटारसायकलवर सोबत जाण्यास नकार दिल्यानंतर तुझ्याकडे चाकू आहे, आम्हाला तुझी झडती घेऊ दे’ असे म्हणत अनोळखी भामट्यांनी तरुणाला मारहाण करुन पॅन्टच्या खिशातील सहा हजार रुपये व ३० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून घेत ते फरार झाले

पाचोरा येथील अभिलाष रमेश येवले (वय २८, रा. पाचोरा) शासकीय ठेकेदार आहेत. २७ रोजी नेहमीप्रमाणे ते पाचोर्‍याहून प्रवासी वाहनाने जळगावात आले. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर त्यांचे सहकारी ओम जांगीड यांच्या कारने नुक्कड कॉर्नरपर्यंत आले. तेथे दुसर्‍या वाहनाची वाट पाहत येवले उभे होते. या वेळी मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी दोघांनी त्यांना मोटारसायकलवर पाचोरा येथे सोडून देण्याचे सुचविले. परंतु, ते ओळखीचे नसल्याने येवलेंनी जाण्यास नकार दिला. याचा राग आल्यानंतर ‘तू येथे कोणाचा तरी खुन करण्यासाठी आला आहे, तुझ्याकडे चाकू आहे, आम्हाला तुझी झडती घेऊ दे’ असे म्हणत या भामट्यांनी त्यांची जबरदस्तीने झडती घेतली . येवलेंनी विरोध करताच या दोघांनी त्यांना मारहाण करुन पॅन्टच्या खिशातील सहा हजार रुपये रोख व ३० हजार रुपयांचा मोबाइल काढून पोबारा केला.

अभिलाष येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत. दरम्यान, काल रात्री एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

निधी व्यपगत होण्याच्या धास्तीने ” प्रशासन सक्रिय ” !

Next Post

नवीपेठेत घरफोडी ; रोकडसह दागिने गेले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

नवीपेठेत घरफोडी ; रोकडसह दागिने गेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जैन कंपनी

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon