• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन चोरट्याकडून चार दुचाकी हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेत त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. विविध पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात या मोटरसायकल हव्या होत्या.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्ह्यात जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने गुन्हे उघडकीचे आदेश आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दिले होते. त्यांनी त्यांचे पथकातील पो. हे. जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, भारत पाटील अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.

हरिविठ्ठल नगर भागातील रेकॉर्ड वरील गुन्हेगार हा अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने मोटार सायकल चोरी करून त्यांचे मार्फतीने विल्हेवाट लावत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सखोल तपास करून पुढील कारवाई करण्यात आली. हरी विठ्ठल नगर भागात जावून शोध घेतला असता रेकॉर्ड वरील आरोपी हा फरार झाला असून अल्पवयीन बालक मिळून आला आहे.

त्याचे कडून ४ मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या असून त्यात जिल्हापेठ पो.स्टे, एरंडोल पो.स्टे,अमळनेर पो.स्टे., रावेर पो स्टे. हे उघड झाले आहेत. सदरच्या मोटार सायकल ह्या पुढील कारवाई करीता जिल्हापेठ पो.स्टे. ला जमा करण्यात आल्या आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

नेहरू चौक मित्र मंडळतर्फे “जळगावच्या राजा”चे आज पाटपूजन

Next Post

तरुणांच्या दोन गटात हाणामारी ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

तरुणांच्या दोन गटात हाणामारी ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon