• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अँटीबॉडीज असणाऱ्यांना लस लवकर मिळणार नाही?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- केवळ काही आठवड्यांत लस उपलब्ध होण्याची शक्‍यता वाढली असतानाच प्रथम लस कोणाला द्यायची याबाबत विचारविनिमय सुरू झाला आहे.

देशात गेल्या सहा महिन्यांपासून करोनाव्हायरस अस्तित्वात आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचा संसर्ग होऊन प्रतिकार करण्यासाठी त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरात करोनाशी लढा देण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, अशांना प्रथम लस देण्याऐवजी ज्यांच्या शरीरात अशा अँटीबॉडीज नाहीत, अशा नागरिकांना प्रथम लस देण्याच्या शक्‍यतेवर विचार करण्यात येत असल्याचे बोलले जाते.

लस विकसित करण्याबरोबरच लसीच्या वितरणाकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने निती आयोगाच्या नेतृत्वाखाली एक कृती नेमली आहे. ही समिती याकडे राष्ट्रीय पातळीवर काटेकोरपणे लक्ष देण्याची शक्‍यता आहे.

सेरो प्रेव्हलन्स चाचण्याची शक्‍यता…..

कोणाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत आणि कोणाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीत, याची चाचणी सेरो प्रेव्हलन्स चाचणीद्वारे केली जाते. अशा प्रकारची चाचणी देशभरात घ्यावी लागणार आहे. मात्र, अशी चाचणी घ्यायची की नाही या संदर्भातील स्पष्ट निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, त्यात शक्‍यतेवर विचार करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

.म्हणून गेल्या महिन्याभरापासून राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ – आरोग्यमंत्री

Next Post

चुंचाळे फाट्याजवळील अपघातात जळगाव येथील मुकेश सोनार जागीच ठार, एक जखमी.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चुंचाळे फाट्याजवळील अपघातात जळगाव येथील मुकेश सोनार जागीच ठार, एक जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon