• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेट्रोल-डिझेलचे दर सलग 15 व्या दिवशी स्थिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पेट्रोल डिझेलच्या किंमतीतील वाढ आता थांबली आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) मंगळवारी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर सलग 15 व्या दिवशी स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.40 रुपये आहे. त्याचवेळी, एक लिटर डिझेलची किंमत 80.73 रुपये आहे.

मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या. 24 मार्च रोजी पेट्रोलच्या दरात 18 पैसे आणि डिझेलच्या 17 पैशांनी कपात करण्यात आली. 25 मार्च रोजी डिझेल 20 पैशांनी आणि पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर मंगळवार, 30 मार्च रोजी पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले. या कपातीनंतर पेट्रोल 61 पैसे प्रति लीटर स्वस्त झाले आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

>> दिल्लीत पेट्रोल 90.40 रुपये तर डिझेल प्रति लिटर 80.73 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 96.83 रुपये तर डिझेल प्रति लिटर 87.81 रुपये आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 90.62 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 83.61 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 92.43 रुपये तर डिझेल 85.75 रुपये प्रति लिटर आहे.
>> बेंगळुरूमध्ये पेट्रोल 93.43 रुपये आणि डिझेल 85.60 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळमध्ये पेट्रोल 86.99 आणि डिझेल 88.98 रुपये प्रतिलिटर आहे.
>> चंडीगडमध्ये पेट्रोल 87.14 रुपये तर डिझेल 80.43 रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.


 

 

Previous Post

आरोग्य विमा क्लेम सादर केल्याच्या एका तासाच्या आत निकाली काढण्याचे आयआरडीएचे निर्देश

Next Post

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे निर्देश आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मेपर्यंत सुरू राहणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे निर्देश आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मेपर्यंत सुरू राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना
1xbet russia

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

July 31, 2026
अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार
1xbet russia

अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon