• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या प्रयत्नांना मोठा झटका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2020
in जळगाव
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संयुक्‍त राष्ट्रांमध्ये भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान आणि चीनचा हा नापाक डाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उधळला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने पुराव्यांअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळला. चीनच्या मदतीने भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा हा काही पहिला प्रयत्न नाही. याआधीही पाकिस्तानने अशा कुरापती केल्या आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बुधवारी (2 सप्टेंबर) 1267 अल कायदा प्रतिबंध समितीनुसार दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचे इस्लामाबादचे प्रयत्न फेटाळले. अंगरा अप्पाजी आणि गोबिंद पटनायक या दोन भारतीय नागारिकांना दहशतवादी घोषित करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियमने टेक्‍निकल होल्डच्या माध्यमातून रोखले. या प्रकरणात पुरावे सादर करा, अशी मागणी या देशांनी पाकिस्तानकडे केली होती.

स्वत:प्रमाणे भारताची प्रतिमा बिघडवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. परंतु भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पाकिस्तानकडे कोणतेही पुरावे नव्हते. जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरला 1267 समितीने जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात भारताचा मोठा वाटा होता. भारताच्या या यशानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

खरंतर पाकिस्तानने अंगरा अप्पाजी, गोबिंद पटनायक, वेणुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या एकूण चार भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तान अफगाणिस्तानातील विकासकामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर नजर ठेवत आहे. या नागरिकांवर पाकिस्तान बिनबुडाचे आरोप करुन त्यांचा संबंध दहशतवादी घटनांशी जोडत आहे. पाकिस्तानचे हे चारही प्रस्ताव सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी फेटाळल्यानंतर पाकिस्तानची समितीसमोर पोलखोल झाली आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच ; नवीन रूग्ण ७५३ आढळले

Next Post

भारतात जवळपास सहा महिन्यांनी डीझेल झाले स्वस्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात जवळपास सहा महिन्यांनी डीझेल झाले स्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon