• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी कट्टे व काडतुसांसह अहमदनगरच्या तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
४ गावठी कट्टयांसह आरोपी पकडला

चोपडा ( प्रतिनिधी ) – मध्यप्रदेशातून गावठी कट्टे घेऊन येणार्‍या अहमदनगरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून दोघे मात्र फरार झाले आहेत.

नाशिक येथील पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी ही कारवाई केली आहे. चोपडा ते बोरअजंटी रस्त्यावरून काहीजण गावठी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथकाने तेल्या घाटाच्या खाली दुपारी सापळा रचला . तीन वाजेच्या सुमारास एमएच -१२, एफयू- ००६१ क्रमांकाच्या पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओला थांबवून पोलिसांनी झडती घेतली. यात गणेश बाबासाहेब केदार (वय २४), कालिदास दत्तात्रय टकले (वय २८), विकास अप्पासाहेब गिरी (वय २२) या अहमदनगर तालुक्यातील रहिवाशी असलेल्या तिघांच्या ताब्यातून तीन पिस्तूल व १४ जिवंत काडतूसे असा ६ लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात या तिघांना अटक करण्यात आली आहे. याच वाहनातील दोघांनी मात्र घटनास्थळावरून पलायन केले आहे.

ही कारवाई पो नि बापू रोहोम, चोपडाचे पो नि देविदास कुनगर, पीएसआय अमरसिंग वसावे, गणेश जाधव, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शब्बीर शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, प्रमोद पारधी, लक्ष्मण शिंगाणे यांच्या पथकाने केली बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय अमरसिंग वसावे करत आहेत.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शेतातून ठिबक नळ्यांचे १८ बंडल चोरीला

Next Post

काष्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेकडून जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुरक्षा रक्षक भरती नाही ; फसवणुकीपासून सावधानतेचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

काष्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेकडून जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon